Thursday, January 19, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 7

D.T.Ed Solved Question Paper - 7

1. राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 14 नोव्हेंबर
B. 25 डिसेंबर
C. 12 जानेवारी
D. 24 जानेवारी

2. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.

A. बहादूरगढ
B. जैतापूर
C. तारापूर
D. कल्पक्कम

3. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ________ येथे आहे.

A. संगमनेर
B. वाई
C. रामटेक
D. सेवाग्राम

4. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष / अध्यक्षा कोण आहेत ?

A. उषा तांबे
B. कौतिकराव ठाले पाटील
C. प्रसाद सुर्वे
D. रामदास फुटाणे

5. राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?

A. 1947
B. 1952
C. 1975
D. 1990
6. सार्क देशांची शिखर परिषद दर ________ वर्षांनी होते .

A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच

7. 'माझे गाव माझे तीर्थ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. अण्णा हजारे
B. प्रबोधनकार ठाकरे
C. ना.धों.महानोर
D. पोपटराव पवार

8. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर आहे ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-नाशिक
C. कोल्हापूर-रत्‍नागिरी
D. पुणे-सातारा

9. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार भारत शस्त्रास्त्र खरेदी करण्या मध्ये जगातला कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?

A. पहिला
B. दुसरा
C. पाचवा
D. नववा

10.युरोपियन युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?

A. मार्टीन शुल्झ
B. जेर्झी बुझेक
C. अंजेला मर्केल
D. डेव्हीड कॅमेरान

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments