Wednesday, January 11, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 4

D.T.Ed Solved Question Paper - 4

1. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.

A. 12.5%
B. 5.5%
C. 17.5%
D. 25.5%

2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आढळते ?

A. मध्यप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. बिहार
D. उत्तरप्रदेश

3. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आढळते ?

A. दादरा नगर हवेली
B. चंदिगड
C. दिल्ली
D. पद्दुच्चेरी

4. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?

A. सहा
B. सात
C. आठ
D. दोन

5. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे प्रस्तावित आहे ?

A. दुबई
B. मॉरिशस
C. सॅनफ्रॅन्सिस्को
D. बीजिंग

6. भारतरत्‍न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?

A. सरोजिनी नायडू
B. इंदिरा गांधी
C. प्रतिभाताई पाटील
D. एम.एस.सुब्बलक्ष्मी

7. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?

A. सेऊल (द. कोरिया )
B. पिट्सबर्ग (रशिया)
C. नवी दिल्ली (भारत)
D. लंडन (इंग्लंड)

8. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?

A. जयपूर
B. अहमदाबाद
C. भोपाळ
D. नवी दिल्ली

9. रत्‍नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. राम जाधव
B. मंगेश पाडगावकर
C. उत्तम कांबळे
D. राजाभाऊ शिरगुप्पे

10. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?

A. सुचेता कडेथंकर
B. कृष्णा पाटील
C. रीना कौशल
D. आरती शाह

11. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. वर्धा
B. पुणे
C. यवतमाळ
D. बुलढाणा

12.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.

A. भाबर
B. खादर
C. तराई
D. भांगर

13. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधाचे शीर्षक काय होते ?

A. मेळघाट: समस्या आणि उपचार
B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग
C. कोवळी मने
D. कोवळी पानगळ

14. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?

A. सुभाषचंद्र बोस
B. जवाहरलाल नेहरू
C. मौलाना आझाद
D. महात्मा गांधी

15. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.

A. 8 ऑगस्ट 1945
B. 16 ऑगस्ट 1946
C. 14 ऑगस्ट 1947
D. 15 ऑगस्ट 1944

16. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?

A. निवळी
B. इंदापूर
C. बुटीबोरी
D. वाळूंज

17. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.

A. रत्‍नागिरी
B. रायगड
C. पुणे
D. बुलढाणा

18. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?

A. 1450
B. 1498
C. 1548
D. 1588

19. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.

A. टॅनीन
B. निकोटीन
C. कॉफीन
D. एस.एल.डी.

20. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?

A. तापी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments