Sunday, January 29, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 10

D.T.Ed Solved Question Paper - 10

1. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.

A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर

2.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?

A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
B. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन
D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

3. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?

A. 1976
B. 1958
C. 1992
D. 2001

4. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?

A. थॉमस होबेज
B. जॉन लॉके
C. रॉस्यो
D. माल्थस

5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये ____________ च्या आधारावर करण्यात आली.
A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993
B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा -1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992

6. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.

A. केंद्र
B. राज्य
C. जिल्हा परिषद
D. महानगरपालिका

7. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?

A. अतिदुर्गम आदिवासी
B. शेतकरी बहुल
C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असलेल्या
D. पंप विजबील थकबाकी

8. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रार निवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?

A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे

9. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.

A. 14 डिसेंबर 1919
B. 14 डिसेंबर 1946
C. 21 डिसेंबर 1941
D. 31 डिसेंबर 1991

10. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. सिकंदराबाद

11. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?

A. राज्य शासन
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. ग्रामपंचायत

12.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.

A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
B. छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C. महामंडळातील पगारदार नोकरांवर
D. सर्वसाधारण नागरिकावर

13. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यात आली ?

A. बलवंतराय मेहता
B. पी.बी.पाटील
C. वसंतराव नाईक
D. वि.स.पागे

14. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.

A. 1978
B. 1979
C. 1980
D. 1981


15. राज्याची योजना ही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळी कण्यात आली ?

A. चौथ्या
B. सहाव्या
C. आठव्या
D. दहाव्या

16. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.

A. अप्रत्यक्ष
B. प्रत्यक्ष
C. प्रतिगामी
D. प्रगतीशील

17 _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.

A. M1
B. M2
C. M3
D. यापैकी नाही

18. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.

A. 1971
B. 1991
C. 2001
D. 2011

19. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.

A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1952

20. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ?

A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. व्ही.पी.सिंग
D. मनमोहन सिंग

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments