Wednesday, December 28, 2011

D.T.Ed Solved Question Paper -2

D.T.Ed Solved Question Paper -2
प्रश्नमंजुषा - 2

1. ऑक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला?

A. काँग्रेस
B. राष्ट्रवादी काँग्रेस
C. भाजपा
D. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
C. भाजपा

2. विशेष पटपडताळणी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शाळांमधील हजेरी तपासण्याचे काम सुरु करण्यासाठी शासनाने परिपत्रक केव्हा काढले ?
A. जून 2010
B. जुलै 2010
C. ऑगस्ट 2011
D. सप्टेंबर 2011
D. सप्टेंबर 2011

3. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

A. रायपूर
B. बंकुरा
C. मालडा
D. नडिया
A. रायपूर

4. आंध्रप्रदेशात कोणत्या मागणीसाठी ऑक्टोबर 2011 मध्ये रेल-रोको आंदोलन केले गेले ?

A. वेगळे तेलंगणा राज्य
B. महागाईच्या विरोधात
C. विद्यार्थी फी वाढ
D. संपूर्ण विकासासाठी
A. वेगळे तेलंगणा राज्य

5. महिलांच्या 12 व्या मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?

A. पी.टी.उषा
B. मेरी कोम
C. सानिया मिर्झा
D. दीपिका

B. मेरी कोम

6. 1 जून 2011 ला कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?


A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. केरळ
D. झारखंड
D. झारखंड

7. कोणत्या देशात 42 वर्षाच्या हुकूमशाहीचा ऑक्टोबर 2011 मध्ये अंत झाला ?

A. लिबिया
B. इराण
C. इराक
D. जर्मनी
A. लिबिया

8. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

A. 1992
B. 1993
C. 1994
D. 1995
C. 1994

9. कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?

A. भारत-चीन
B. भारत-बांगलादेश
C. भारत-पाकिस्तान
D. भारत-नेपाळ
C. भारत-पाकिस्तान

10. शेतकर्‍यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्ह्यात ऑक्टोबर 2011 मध्ये सुरु केली ?

A. सातारा
B. पुणे
C. कोल्हापूर
D. नागपूर
A. सातारा

D.T.Ed Solved Question Paper - 1

.D.T.Ed Solved Question Paper - 1

1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?

A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी

C. अण्णा हजारे

2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011
A. 11 सप्टेंबर 2011

3. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे घेतली ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान
D. राजस्थान

4. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?

A. 10 जून
B. 5 जून
C. 15 जून
D. 20 जून
B. 5 जून
5. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?

A. ब्राझिल
B. जपान
C. न्यूझीलंड
D. चीन
A. ब्राझिल

6. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 डिसेंबर 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 26 जानेवारी 1950
A. 26 नोव्हेंबर 1949

7. 2010 मध्ये 'नर्मदा बचाव' आंदोलनाने किती वर्ष पूर्ण केली ?

A. 25
B. 15
C. 50
D. 30
A. 25

8. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत किती सदस्य आहेत ?

A. 78
B. 77
C. 76
D. 79
A. 78

9. खालीलपैकी कोण तेराव्या वित्त(2010-2015) आयोगाचे अध्यक्ष आहेत ?

A. सी.रंगराजन
B. डॉ. विजय केळकर
C. डॉ. वाय.व्ही.रेड्डी
D. डॉ. एस.आचार्य
B. डॉ. विजय केळकर

10. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

A. लालूप्रसाद यादव
B. शरद यादव
C. नितीश कुमार
D. रामविलास पासवान
C. नितीश कुमार

D.T.Ed Exam Papers

1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?

A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी

Click for answer

C. अण्णा हजारे


2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011

Click for answer

Sunday, July 10, 2011

ज्योतीराव फुले

 

ज्योतीराव फुले

विकिपीडिया, मुक् ज्ञानकोशातून

• Interested in contributing to Wikipedia? •

येथे जा: सुचालन, शोधयंत्र

महात्मा जोतिबा फुले (१८२७ - २८ नोव्हेंबर, १८९०) हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.

[संपादन] जीवन

 

१८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

१८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा इतर शारीरिक शिक्षण घेतले.

१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

१८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर , १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.

१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

१८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

१८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत देण्याची मागणी केली.

१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.

 

 

 

Latest Exam Papers & Recruitments