Thursday, January 5, 2012

D.T.Ed Solved Question Paper -3

D.T.Ed Solved Question Paper -3

1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ

2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007

अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.

3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड

4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?

A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया

5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?

A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय

6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?

A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12

7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?

A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण

8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड

9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय

10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश

11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?

A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई

12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील

13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे

14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी

15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग

16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.

A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा

17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.

A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा

18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद

19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.

A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962

20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल

1 comment:

  1. dear sir
    qu.20 answer is wrong-Rajyapal is right ans.and
    qu.no.17 Amritsar is right answer

    ReplyDelete

Latest Exam Papers & Recruitments