Tuesday, April 6, 2010

प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख

प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख :पक्ष अध्यक्ष
* काँग्रेस (आय) - श्रीमती सोनिया गांधी
* भारतीय जनता पार्टी नितीन गडकरी
* बहुजन समाजवादी पक्ष मायावती

* समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव
* लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान
* मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश करात
* शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (कार्य. अध्यक्ष)
* महाराष्ट्र नवनिर्माण सेवा राज ठाकरे
* तेलगू देसम एन. चंद्राबाबू नायडू
* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
* आसाम गण परिषद वृंदावन गोस्वामी
* तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी
* झारखंड मुक्ती मोर्चा शिबू सोरेन
* अकाली दल प्रकाशसिंग बादल
* राष्ट्रीय लोकदल ओमप्रकाश चौताला
* नॅशनल कॉन्फरन्स डॉ. फारुख अब्दुल्ला
* राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव
* जनता दल (संयुक्त) शरद यादव
* प्रजाराज्यम चिरंजीवी
* अण्णा द्रमुक जयललिता

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments